Online Teacher Transfer Portal Start -शिक्षक बदली प्रक्रिया पोर्टल सुरु
बदली प्रक्रियेची वेबसाईट खालील प्रमाणे आहे.
शिक्षक बदली पोर्टल नवीन वेबसाईट
सदरील नवीन बदली पोर्टलला भेट देण्यासाठी खालील CLICK HERE बटनाला क्लिक करा. अधिकृत सूचना आल्याशिवाय कोणीही माहितीत बदल करू नये.
सर्व शिक्षकांना सूचित करण्यात येते की, आजच TTP चे उद्घाटन करण्यात आले आहे. तेव्हा उत्सुकतेपोटी किंवा काळजीमुळे कुणीही login करण्याची घाई करू नये.कारण यावरील बहुतांश डाटा अपडेट व्हायचा आहे. तसेच login केल्यावर आपणांस स्वतः हा आपले profile update करावयाचे आहे.लक्षात ठेवा की, profile अपडेशन ची प्रक्रिया दोन टप्प्यांत होत असून - personal information and employee information...केवळ एकदाच होऊ शकते.त्यामुळे चुकीची माहिती तुम्ही अपडेट केल्यास त्यास सर्वस्वी तुम्ही स्वतः जबाबदार राहल.शिवाय त्यानुसारच तुमची बदली होणार आहे.
टिप - आपल्या माहिती स्तव portal चे अंतरंग असे राहील.तसेच login करुन OTP टाकून बघा portal open होईल.पण त्यापुढे मात्र आपले वरिष्ठ अधिकारी यांच्या सूचना आल्याशिवाय जाऊ नका
O = ONLINE
T = TEACHER
T = TRANSFER
MAHA = MAHARASHTRA
RDD = RURAL DEVELOPMENT DEPARTMENT
प्रणालीचे वैशिष्टे :-
- संगणक तथा मोबाईलवर सहज वापर
- मोबाईल नंबरने लॉगीन करता येते.
- प्रत्येक वेळी स्वतंत्र OTP
- त्यामुळे सुरक्षितता अधिक
- बदली प्रणालीतील प्रत्येक प्रक्रीये संदर्भात व्हिडीओ बनविण्यात आले आहे
- प्रत्येक सूचना वेळोवेळी इ मेल व एस एम एस दारे मिळणार .
- कोणी माहिती बदलण्याचा प्रयत्न केल्यास लक्षात येते. त्यामुळे अधिक सुरक्षितता आहे.
- या प्रणालीमध्ये कोणतीही प्रक्रिया पार पडली कि त्या संदर्भात PDF संबंधिताच्या मेलवर प्राप्त होते.
सदरील माहिती हि केवळ शिक्षकांच्या सोयीसाठी व माहितीसाठी येथे ठेवली आहे. सर्व हक्क संबंधित कंपनीच्या अधीन आहेत.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या संदर्भात सुधारित शासन निर्णय दिनांक18 जून 2024 CLICK HERE (पिवळ्या शाईने हायलाईट केलेला भाग शासन निर्णयात नव्याने समावेश करण्यात आला आहे )
शासन निर्णयातील प्रत्येक मुद्द्याचे स्पष्टीकरण पुढील लिंक वर आपल्याला वाचता येईल
जिल्हांतर्गत बदलीबाबत महत्त्वाच्या -व्याख्या १.१ ते १.१0 CLICK HERE
शिक्षकांची जिल्हांतर्गत बदल्यांसाठी आवश्यक माहिती प्रसिध्द करणे CLICK HERE
बदली प्रक्रियासाठी शिक्षकांच्या याद्या प्रसिध्द करणे CLICK HERE
शिक्षकांकडून बदलीसाठी पसंती क्रम घेणे CLICK HERE
टप्पा क्र.१ -बदली प्रक्रिया कार्यपध्दती CLICK HERE
टप्पा क्र.२ विशेष शिक्षकसंवर्ग भाग-१ शिक्षक बदली बाबत संपूर्ण माहिती CLICK HERE
टप्पा क्र ३ -विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ शिक्षक बदलीबाबत संपूर्ण माहिती CLICK HERE
टप्पा क्र.४ विशेष संवर्ग शिक्षक भाग-३ बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या बदल्या संपूर्ण माहिती CLICK HERE
टप्पा क्र. ५ विशेष संवर्ग शिक्षक भाग-४ बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या संपूर्ण माहिती CLICK HERE
टप्पा क्र.६ विस्थापित शिक्षकांसाठी CLICK HERE
टप्पा क्र. ७ अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणेसाठी राबवावयाचा CLICK HERE
जिल्हांतर्गत बदलीबाबत धोरणात्मक बाबी -प्रतिनियुक्ती व इतर CLICK HERE
बदल्यांबाबतच्या अनियमिततेबाबतची तक्रार CLICK HERE
0 Comments