Subscribe Us

शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा SQAAF महत्त्वाचे PDF व माहिती School Quality Assessment and Assurance Plan SQAAF Important PDF and Information

शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा  SQAAF  भरताना आवश्यक असलेली महत्त्वाचे  PDF व माहिती School Quality Assessment and Assurance Plan SQAAF Important PDF and Information


शाळा मूल्यांकन आराखडा ऑलाईन करण्याबाबत सूचना

Website link CLICK HERE

शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा SQAAF  प्रशिक्षण माहिती  पुस्तिका CLICK HERE 

SQAFF  स्तर मानक निहाय माहिती  CLICK HERE 

क्षेत्रनिहाय मानकाची पुराव्याची यादी  

मानक 1  ते 50        CLICK HERE 

मानक 51  ते 70         CLICK HERE 

मानक 71  ते 90        CLICK HERE

मानक 91 ते 110     CLICK HERE 

मानक 111 ते 128   CLICK HERE 

SQAAF-लिंकवर माहिती भरण्याविषयीचे पत्र व मुख्याध्यापक यांना सूचना पत्र 

CLICK HERE 

SQAAF 2024-25 गुण संकलन  तक्ता       CLICK HERE 

SQAAF  मार्गदर्शक Video   लिंक PDF       CLICK HERE 

SCERT Link CLICK HERE


SQAAF ची माहिती भरण्यासाठी पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी


मानक स्तर निश्चित करण्यासाठी स्तर लेखन print काढून घ्यावी 

प्रत्येक मानकाची शाळेत उपलब्ध बाबी नुसार स्तर ठरवावा त्याची पुस्तिकेत नोंद घ्यावी 

मानकासाठी निश्चित केलेल्या स्तरानुसर त्याचे पुरावे जमा करावे 

प्रत्येक मानकासाठी शाळेत उपलब्ध  पुरावे फोटो, कागदपत्रे यांचे स्वतंत्र Pdf तयार करावे  त्याला त्याचे नाव मानक क्रमांक द्यावा 

तयार झालेले सर्व PDF तुमच्या email च्या गुगल drive ला upload करून त्याच्या लिंक कॉपी करून  ऑनलाईन फॉर्म मध्ये पेस्ट कराव्यात 

व सबमिट कराव्यात

Post a Comment

0 Comments