जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेस सुरुवात..! तुमचे profile चेक करा तात्काळ ..TEACHER TRANSFER POR PORTAL
जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेस होणार सुरुवात..!
जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेला सुरुवात होण्या आधी आता शिक्षकांना करावे लागणार आपले profile चेक..! शिक्षांकाना आपली profile पहाता येईल त्यात त्यांना दुरुस्ती करता येणार नाही दुरुस्ती साठी तालुका कार्यालयास अर्ज करावा लागेल .
जिल्हांतर्गत बदली
Otp टाकून captcha भरून login करणे व डाव्या बाजूला वर तीन रेषेला click करून profile ओपन करून स्वतःची माहिती तपासता येईल.
शिक्षक बदली पोर्टलवर शिक्षकांचे लॉगीन आज दिनांक २७-०२-२०२५ पासून Active करण्यात आलेले आहेत. पंचायत समिती अंतर्गत कार्यरत सर्व शिक्षकांनी त्यांचे यापुर्वी बदली पोर्टलवर देण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकाचा उपयोग करून लॉगीन करणेबाबत व आपली संपुर्ण प्रोफाईल डाटा काळजीपुर्वक तपासून घ्याव्यात शिक्षकांना केवळ आपले प्रोफाईल बघता येणार आहेत. यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही.
जिल्हांतर्गत बदली
बदली पोर्टलला भेट देण्यासाठी खालील CLICK HERE बटनाला क्लिक करा.
पोर्टलवर असलेल्या माहितीमध्ये कोणताही बदल करावयाचा असल्यास त्यांनी आपले मुख्याध्यापक यांचे मार्फत सोबत दिलेल्या नमुन्यात गटशिक्षणाधिकारी यांचे कडे लेखी अर्ज करावा. गटशिक्षणाधिकारी यांनी सदर बदलाबाबत खात्री करावी व पुढील सुचना मिळालेनंतर जिल्हा कार्यालयाकडे सदर अर्ज शाळा निहाय गटशिक्षणाधिकारी यांनी प्रमाणित करून जिल्हा बदली नियंत्रण कक्षास सादर करावे.
माहिती मध्ये बदल करावयाचा असल्यास सादर करावयाचा नमुना CLICK HERE
शिक्षक बदली पोर्टल Ott Portal वर Login करून खात्री करावी
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे वेळापत्रक जाहीर CLICK HERE
जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेला सुरुवात होत आहे.या बदली प्रक्रियेतून राज्यातील हजारो शिक्षकांना बदलीची संधी मिळणार आहे.परंतु बदली प्रक्रिया सुरु होण्या आधी बदली पोर्टल वर लोगिन करून आपण बदली पात्र आहात कि बदली अधिकार प्राप्त आहात याची माहिती मिळणार आहे. त्यासाठी खाली दिलेली माहिती वाचून घ्यावी व त्या प्रमाणे कृती करावी
Ott पोर्टलवर Personal लॉगिन केल्यानंतर जे शिक्षक बदलीप्राप्त आहेत,त्यांच्या नावापुढे-Eligible (बदलीपात्र) असे दिसेल.
जे शिक्षक बदली अधिकार प्राप्त आहेत, त्यांच्या नावापुढे-Entitled (बदली अधिकार प्राप्त) असे दिसुन येईल.
0 Comments