Subscribe Us

प्राथमिक शिक्षक जिल्हांतर्गत बदली पोर्टल सुरु Online Teacher Transfer Portal starts

 प्राथमिक शिक्षक जिल्हांतर्गत बदली पोर्टल सुरु 


व्हिन्सीस मार्फत झालेली व्हिसी दिनांक 10.02.2025 नुसार  प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया 18 जून 2024 च्या शासन निर्णयानुसार सुरू होत आहे.

https://ott.mahardd.com/   हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे 

 1) पहिल्या फेज मध्ये 

ACTIVE SCHOOL

ज्या शाळा सुरु आहेत त्या शाळा OTT  लॉगीन ला ACTIVE ठेवण्यात येतील 

SOP to add Schools_TTMS  CLICK HERE

INACTIVE SCHOOL

ज्या शाळा बंद झाल्या आहेत त्या शाळा OTT  लॉगीन ला  INACTIVE  करण्यात  येती


ACTIVE TEACHER

जे  शिक्षक सध्या जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत आहेत वेतन घेत आहेत अश्या सर्व शिक्षकांना  ACTIVE ठेवण्यात येईल 

INACTIVE TEACHER

जे  शिक्षक सध्या शाळेवर कार्यरत नाहीत   मयत सेवानिवृत्त , केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी पदोन्नती  , राजीनामा,  इतर कारणामुळे नाहीत त अश्या सर्व शिक्षकांना  INACTIVE ठेवण्यात येईल 


NEW TEACHER ADDING 

जे शिक्षक नव्याने रुजू झाले आहेत , ज्यांची नावे OTT  लॉगीन ला नाहीत अश्या सर्व शिक्षकांना NEW TEACHER ADDING  द्वारे ADD करण्यात येईल .

SOP to add Teachers_TTMS   CLICK HERE 

नवनियुक्त शिक्षक बदली पोर्टल माहिती - सूचना  CLICK HERE 

नवनियुक्त शिक्षक- बदली पोर्टल माहिती फॉर्म  CLICK HERE 

चे काम जिल्हास्तरावरून सुरू होणार आहे .

2) बदली पोर्टलवर ज्या शिक्षकांची प्रोफाईल पूर्वीपासून अस्तित्वात आहे त्या शिक्षकांना Read Only मोड मध्ये त्यांच्या प्रोफाईल मधील माहिती दिसनार आहे.

3) ज्या शिक्षकांच्या प्रोफाईल मध्ये अपडेशन करावयाचे आहे ते अपडेशन तालुकास्तरीय पडताळणी नंतर जिल्हास्तरावरून होणार आहे.




4) वरील काम संपल्यावर किंवा सोबतच सर्व शिक्षकांचे प्रोफाईल अपडेशन आणि व्हेरिफिकेशन प्रक्रिया तालुकास्तरावरून सुरू होण्याची शक्यता आहे.

  वरील प्रक्रिया झाल्यावर प्रत्यक्ष बदली प्रक्रिया सुरु करण्यात येईल 

 शिक्षक बदली पोर्टल मध्ये लॉगिन  करण्यासाठी पोर्टल  

https://ott.mahardd.com/   हे आहे 


18 जून 2024 च्या शासन निर्णय CLICK HERE 

(पिवळ्या शाईने हायलाईट केलेला भाग शासन निर्णयात नव्याने समावेश करण्यात आला  आहे )



जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या संदर्भात सुधारित शासन निर्णय दिनांक18 जून 2024 CLICK HERE  (पिवळ्या शाईने हायलाईट केलेला भाग शासन निर्णयात नव्याने समावेश करण्यात आला  आहे )

शासन निर्णयातील प्रत्येक मुद्द्याचे स्पष्टीकरण  पुढील लिंक वर आपल्याला वाचता येईल 

जिल्हांतर्गत बदलीबाबत महत्त्वाच्या -व्याख्या १.१ ते १.१0  CLICK HERE 

 शिक्षकांची जिल्हांतर्गत बदल्यांसाठी आवश्यक माहिती प्रसिध्द करणे  CLICK HERE 

बदली प्रक्रियासाठी शिक्षकांच्या याद्या प्रसिध्द करणे CLICK HERE 

 शिक्षकांकडून बदलीसाठी पसंती क्रम घेणे CLICK HERE 

टप्पा क्र.१ -बदली प्रक्रिया कार्यपध्दती  CLICK HERE 

टप्पा क्र.२ विशेष  शिक्षकसंवर्ग भाग-१  शिक्षक बदली बाबत संपूर्ण  माहिती    CLICK HERE 

 टप्पा क्र ३ -विशेष संवर्ग  शिक्षक भाग-२  शिक्षक बदलीबाबत संपूर्ण माहिती   CLICK HERE  

 टप्पा क्र.४ विशेष संवर्ग शिक्षक भाग-३ बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या बदल्या  संपूर्ण माहिती   CLICK HERE 

 टप्पा क्र. ५ विशेष संवर्ग शिक्षक भाग-४  बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या  संपूर्ण माहिती    CLICK HERE  

टप्पा क्र.६ विस्थापित शिक्षकांसाठी   CLICK HERE

टप्पा  क्र. ७ अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणेसाठी राबवावयाचा   CLICK HERE

जिल्हांतर्गत बदलीबाबत धोरणात्मक बाबी -प्रतिनियुक्ती व इतर CLICK HERE 

 बदल्यांबाबतच्या अनियमिततेबाबतची तक्रार CLICK HERE 

Post a Comment

0 Comments