Subscribe Us

HOW TO UPDATE PROFILE - शिक्षकांनी प्रोफाईल अपडेट कसे करावे? संपूर्ण मार्गदर्शक PDF

 


 
PROFILE  अपडेट कसे करावे?  संपूर्ण मार्गदर्शक PDF

शिक्षकांनी प्रोफाईल अपडेट करताना येणाऱ्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी तयार केले PDF वाचा व आपले  प्रोफाईल  अपडेट करा 


महत्त्वाचे - Last Transfer Category  व Last Transfer Type  यामधून other हे  option काढून टाकण्यात आले आहे 

बदली पोर्टल महत्वपूर्ण अपडेट :

प्रत्यक्ष पडताळणी नंतर Last Transfer Category मधील "Other" या Option मुळे शिक्षक बांधवांमध्ये अधिकचा संभ्रम निर्माण होत असल्यामुळे सदरील OPTION VINSY'S मार्फत काढून टाकण्यात आले आहे.

Profile Update सुचना

Last Transfer Type
Last Transfer Category

1) ज्या शिक्षकांची ऑफलाईन पद्धतीने आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदली झाली असेल...किंवा

2) ऑफलाईन प्रशासकीय पद्धतीतून - पदोन्नती, अतिरिक्त समायोजन, शाळा एकात्रीकरण, पदपरावर्तन, अंशत बदल, इत्यादी  कारणाने शाळा बदल झाला असेल किंवा...

3) या जिल्ह्यातील प्रथम नियुक्ती दिनांकापासून आज रोजी पर्यंत कुठल्याही प्रकारची बदली झाली नसेल तर..

अशा कर्मचाऱ्यांनी आपल्या लॉगीन वरील Employment Details या पेज मधील "Last Transfer Category" व "Last Transfer Type"मध्ये *NA (Not applicable)* हा रिमार्क निवडवा.

Note :- वरील दोन्हीही टॅब या ऑनलाइन पद्धतीने बदली झालेल्या कर्मचाऱ्यांकरीताच लागू आहेत.
ऑफलाइन पद्धतीने बदली झालेल्या कर्मचाऱ्यांनी "NA" हे Option निवडावे.

जिल्हा बदली मदत कक्ष

याकरिता NA (Not Applicable) हे option उपलब्ध आहे.

मार्गदर्शक PDF CLICK HERE


  

Teachers Transfer Update And GR शिक्षक बदलीसर्व महत्त्वाचे अपडेट व GR CLICK HERE

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या संदर्भात सुधारित शासन निर्णय दिनांक18 जून 2024 CLICK HERE  (पिवळ्या शाईने हायलाईट केलेला भाग शासन निर्णयात नव्याने समावेश करण्यात आला  आहे )

शासन निर्णयातील प्रत्येक मुद्द्याचे स्पष्टीकरण  पुढील लिंक वर आपल्याला वाचता येईल 

जिल्हांतर्गत बदलीबाबत महत्त्वाच्या -व्याख्या १.१ ते १.१0  CLICK HERE 

 शिक्षकांची जिल्हांतर्गत बदल्यांसाठी आवश्यक माहिती प्रसिध्द करणे  CLICK HERE 

बदली प्रक्रियासाठी शिक्षकांच्या याद्या प्रसिध्द करणे CLICK HERE 

 शिक्षकांकडून बदलीसाठी पसंती क्रम घेणे CLICK HERE 

टप्पा क्र.१ -बदली प्रक्रिया कार्यपध्दती  CLICK HERE 

टप्पा क्र.२ विशेष  शिक्षकसंवर्ग भाग-१  शिक्षक बदली बाबत संपूर्ण  माहिती    CLICK HERE 

 टप्पा क्र ३ -विशेष संवर्ग  शिक्षक भाग-२  शिक्षक बदलीबाबत संपूर्ण माहिती   CLICK HERE  

 टप्पा क्र.४ विशेष संवर्ग शिक्षक भाग-३ बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या बदल्या  संपूर्ण माहिती   CLICK HERE 

 टप्पा क्र. ५ विशेष संवर्ग शिक्षक भाग-४  बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या  संपूर्ण माहिती    CLICK HERE  

टप्पा क्र.६ विस्थापित शिक्षकांसाठी   CLICK HERE

टप्पा  क्र. ७ अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणेसाठी राबवावयाचा   CLICK HERE

जिल्हांतर्गत बदलीबाबत धोरणात्मक बाबी -प्रतिनियुक्ती व इतर CLICK HERE 

 बदल्यांबाबतच्या अनियमिततेबाबतची तक्रार CLICK HERE 


Post a Comment

0 Comments