Subscribe Us

How to fill the form? शिक्षकांनी माहिती कशी भरावी ? प्रोफाइल कसे अपडेट करावे.

  How to fill the form?  शिक्षकांनी माहिती कशी भरावी ? प्रोफाइल कसे अपडेट करावे.

या विडियोमध्ये तुम्हाला शिक्षकांनी बदलीसाठी स्वतःचे प्रोफाइल कसे अपडेट करावे? आणि आपला फॉर्म कसा भरावा? याबद्दलची तपशीलवार माहिती आणि प्रशिक्षण मिळेल.

https://ott.mahardd.com/ शिक्षकांकडून माहिती भरताना कोणत्याची चुका होऊ नयेत व बदल्या पारदर्शक व्हाव्यात हाच या विडियो मागचा उद्देश आहे.

 

 


ऑनलाइन  शिक्षक बदली पोर्टल 2


शिक्षक प्रोफाईल अपडेट करणे.

Online Teacher Transfer Portal ( ottportal )

1. बदली पोर्टल ला आपला मोबाईल टाकून OTP मिळाल्यानंतर लॉगिन केल्यावर आपल्या समोर सूचना येतील त्या काळजीपूर्वक वाचा.

2. डाव्या बाजूला मेनू मध्ये Profile दिसेल त्यावर क्लिक करा.

3. Profile   मध्ये दोन भाग आहेत.1. Personal details  व 2.employment details.

4. शिक्षकांना profile update करण्याची सुविधा    

5.कालावधीत सर्व शिक्षकांनी आपले profile update करणे अनिवार्य आहे.

6. Personal details मधील माहिती आपल्याला बदलता येणार नाही.

7. Employment details मधील माहिती ही प्रत्येकाने चेक करून अचूक काळजीपूर्वक बिनचूक भरायची आहे.

8. Date of appointment - यामध्ये शिक्षकांनी सेवेत रुजू दिनांक भरावयाचा आहे व आंतर जिल्हा बदली शिक्षकांनी या जिल्ह्यातील रुजू दिनांक भरावा (ऑर्डर वरील दिनांक भरू नये)

9. Cast category -  Drop down लिस्ट मधून सिलेक्ट करावा.

10. Appointment category - ड्रॉप डाउन लिस्ट मधून सिलेक्ट करावा आपल्या मूळ नियुक्ती आदेशावर दिलेली आहे.त्यानुसारच नोंद करणे

*11. Current district joining date - यामध्ये शिक्षकांनी सेवेत रुजू दिनांक भरावयाचा आहे व  आंतरजिल्हा बदली शिक्षकांनी या जिल्ह्यातील रुजू दिनांक भरावा (ऑर्डर वरील दिनांक भरू नये)

12. Udise  code of current School - शिक्षकांनी कार्यरत शाळेचा यु डायस नंबर चेक करूनच काळजीपूर्वक बिनचूक भरावा.

13. Current School joining date - यामध्ये सध्याच्या कार्यरत शाळेतील रुजू दिनांक भरावयाचा आहे (ऑर्डर वरील दिनांक भरू नये)

14. Current teacher type - Graduate /  Under graduate यापैकी ड्रॉप डाउन लिस्ट मधून सिलेक्ट करावा.

15. Teaching subtype यामध्ये graduate teacher असेल त्यांनी भाषा/ गणित -विज्ञान /समाजशास्त्र यापैकी एक आपल्या आदेशात नमूद असलेला विषय सिलेक्ट करावा

16. Teaching Medium - या मध्ये Marathi/ Urdu आपल्या शाळेचे माध्यम निवडा.

17.Last Transfer Category - सध्याच्या शाळेत आपण कोणत्या संवर्गातून बदली होऊन आलात तो संवर्ग ड्रॉप डाउन लिस्ट मधून सिलेक्ट करा.(2019 मधील अवघड व सर्वसाधारण क्षेत्र)

18.Last Transfer Type - सध्याच्या शाळेत आपण आंतरजिल्हा की जिल्हांतर्गत बदली होऊन आलात तो प्रकार ड्रॉप डाउन लिस्ट मधून सिलेक्ट करा लागू नसल्यास NA निवडा.

19.Have you been suspended in last 10 years ?

आपण मागील 10 वर्षात निलंबित झाले असल्यास yes नमूद करावे.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या संदर्भात सुधारित शासन निर्णय दिनांक18 जून 2024 CLICK HERE  (पिवळ्या शाईने हायलाईट केलेला भाग शासन निर्णयात नव्याने समावेश करण्यात आला  आहे )

शासन निर्णयातील प्रत्येक मुद्द्याचे स्पष्टीकरण  पुढील लिंक वर आपल्याला वाचता येईल 

जिल्हांतर्गत बदलीबाबत महत्त्वाच्या -व्याख्या १.१ ते १.१0  CLICK HERE 

 शिक्षकांची जिल्हांतर्गत बदल्यांसाठी आवश्यक माहिती प्रसिध्द करणे  CLICK HERE 

बदली प्रक्रियासाठी शिक्षकांच्या याद्या प्रसिध्द करणे CLICK HERE 

 शिक्षकांकडून बदलीसाठी पसंती क्रम घेणे CLICK HERE 

टप्पा क्र.१ -बदली प्रक्रिया कार्यपध्दती  CLICK HERE 

टप्पा क्र.२ विशेष  शिक्षकसंवर्ग भाग-१  शिक्षक बदली बाबत संपूर्ण  माहिती    CLICK HERE 

 टप्पा क्र ३ -विशेष संवर्ग  शिक्षक भाग-२  शिक्षक बदलीबाबत संपूर्ण माहिती   CLICK HERE  

 टप्पा क्र.४ विशेष संवर्ग शिक्षक भाग-३ बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या बदल्या  संपूर्ण माहिती   CLICK HERE 

 टप्पा क्र. ५ विशेष संवर्ग शिक्षक भाग-४  बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या  संपूर्ण माहिती    CLICK HERE  

टप्पा क्र.६ विस्थापित शिक्षकांसाठी   CLICK HERE

टप्पा  क्र. ७ अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणेसाठी राबवावयाचा   CLICK HERE

जिल्हांतर्गत बदलीबाबत धोरणात्मक बाबी -प्रतिनियुक्ती व इतर CLICK HERE 

 बदल्यांबाबतच्या अनियमिततेबाबतची तक्रार CLICK HERE 

Post a Comment

0 Comments