विशेष संवर्ग १ मधील शिक्षकांनी आपली बदली झाली कि नाही हे कसे पाहावे ?
संवर्ग १ मध्ये फॉर्म भरलेल्या जवळपास 8500 शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण झाली आहे आपली बदली कोणत्या शाळेवर झाली आहे हे बदली पोर्टल वरून संबंधित शिक्षकांना पाहता येणार आहे....
आपण transfer पोर्टल सर्व मोबाईल क्रमांक व OTP टाकून प्रथम login करा login ओपन झाल्यावर डाव्या बाजूला Intra District मधिल आपला अर्ज application ओपन करून पहा त्यात सध्या कार्यरत शाळेचा Udise मध्ये बदल झाला असल्यास ती आपली नवीन शाळा आहे
Website https://ott.mahardd.com/
बदली सॉफ्टवेअर रन झाल्यावर तुम्ही पोर्टल वर लॉगिन केल्यानंतर, डाव्या मेनू मधील Transfer Order या टॅब वर क्लिक केले की स्क्रीन वर तुम्हाला तुमची बदली झाली असेल तर कुठल्या शाळेत बदली झाली आहे याचे तपशील दिसतील व बदली झाली नसेल तर स्क्रीन वर तुमची बदली झाली नाही हा संदेश दिसेल. सर्व संवर्गातील शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला तुमच्या बदलीचे आदेश ईमेल द्वारे पीडीएफ स्वरूपात पाठवण्यात येतील
Best Regards,
Support Team
Website https://ott.mahardd.com/
Teachers Transfer Update And GR शिक्षक बदलीसर्व महत्त्वाचे अपडेट व GR CLICK HERE
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या संदर्भात सुधारित शासन निर्णय दिनांक18 जून 2024 CLICK HERE (पिवळ्या शाईने हायलाईट केलेला भाग शासन निर्णयात नव्याने समावेश करण्यात आला आहे )
शासन निर्णयातील प्रत्येक मुद्द्याचे स्पष्टीकरण पुढील लिंक वर आपल्याला वाचता येईल
जिल्हांतर्गत बदलीबाबत महत्त्वाच्या -व्याख्या १.१ ते १.१0 CLICK HERE
शिक्षकांची जिल्हांतर्गत बदल्यांसाठी आवश्यक माहिती प्रसिध्द करणे CLICK HERE
बदली प्रक्रियासाठी शिक्षकांच्या याद्या प्रसिध्द करणे CLICK HERE
शिक्षकांकडून बदलीसाठी पसंती क्रम घेणे CLICK HERE
टप्पा क्र.१ -बदली प्रक्रिया कार्यपध्दती CLICK HERE
टप्पा क्र.२ विशेष शिक्षकसंवर्ग भाग-१ शिक्षक बदली बाबत संपूर्ण माहिती CLICK HERE
टप्पा क्र ३ -विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ शिक्षक बदलीबाबत संपूर्ण माहिती CLICK HERE
टप्पा क्र.४ विशेष संवर्ग शिक्षक भाग-३ बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या बदल्या संपूर्ण माहिती CLICK HERE
टप्पा क्र. ५ विशेष संवर्ग शिक्षक भाग-४ बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या संपूर्ण माहिती CLICK HERE
टप्पा क्र.६ विस्थापित शिक्षकांसाठी CLICK HERE
टप्पा क्र. ७ अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणेसाठी राबवावयाचा CLICK HERE
जिल्हांतर्गत बदलीबाबत धोरणात्मक बाबी -प्रतिनियुक्ती व इतर CLICK HERE
बदल्यांबाबतच्या अनियमिततेबाबतची तक्रार CLICK HERE
0 Comments