वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी अपडेट Senior Pay Grade and Selection Pay Grade Update
वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणाची नाव नोंदणी प्रक्रिया आज दिनांक २१/०४/२०२५ पासून सुरू झालेली आहे .
तरी सर्व पात्र शिक्षकांनी सदरच्या प्रशिक्षणासाठी आपले नाव नोंदणी करावी.
प्रशिक्षण नाव नोंदणी लिंक CLICK HERE
ऑनलाइन नोंदणी माहिती पुस्तिका
ऑनलाइन नोंदणी व्हिडीओ
https://maa.ac.in/index.php?tcf=training
प्रशिक्षणार्थ्यांनी नोंदणी करणेसाठी
येथे
क्लिक करावे.
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२५-२०२६ करिता ऑनलाईन नावनोंदणी करणेबाबत CLICK HERE
0 Comments