Subscribe Us

शिक्षकांनी प्रोफाईलचा स्वीकार व शिक्षणाधिकारी अपील कसे करावे ?How can teachers accept the profile and make an EO appeal?

शिक्षकांनी  प्रोफाईल accept व EO Appeal कसे करावे  ?How can teachers accept the profile and make an EO appeal?
 संपूर्ण मार्गदर्शक  CLICK HERE

सन 2024-25 च्या बदली प्रक्रिया बाबतीत सर्व कार्यरत शिक्षकांनी  प्रोफाईल accept व EO Appeal करण्यापूर्वी  शिक्षकांना प्रोफाइल अपडेट करून submit करणे आवश्यक आहे. गटशिक्षणाधिकारी यांनी पडताळनी केलेली प्रोफाईल आपल्याला स्वीकारणे व  अपील करण्यासाठी पाठवण्यात आलेले आहे 

▪️आपला मोबाईल नंबर टाकून Send OTP वर टच करा. 

▪️आलेला OTP टाका व Captcha टाकून लॉगीन करा.

▪️Login केल्यानंतर OTP मोबाईल तसेच Email वर येतो.

▪️बदली पोर्टलवर लॉगीन झाल्यावर वरील डाव्या कोपर्‍यात तीन आडव्या रेषांवर टच करून Profile वर टच करा. 

▪️आपली माहिती तपासून बघा. 

Your PROFILE has been VERIFIED & UPDATED by your BEO असे दिसेल 

तुम्हाला तुम्ही बदलेली माहिती व गटशिक्षणाधिकारी यांनी बदल केलेली माहिती पाहता येईल  

सर्वात शेवटच्या पानावर EO appeal व   Accepted  मेसेज शेवटचे दोन टॅब येतील ज्याची माहिती बरोबर असेल त्यांनी Accepted click करावे  नंतर जर काही चुकीचे असले तर तुम्हाला EO login appeal करू शकता

गटशिक्षणाधिकारी यांनी पडताळनी केलेली प्रोफाईल मान्य नसल्यास  Appeal To EO करावी 

परंतू कोणतीच हरकत किंवा चुकीची माहिती  नसल्यास Appeal To EO करू नये. अन्यथा संबंधितास या कार्यालयात बोलावून सुनावणी घेऊन अपिल निकाली काढावे लागतील



त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकून Send OTP वर टच करा.  मोबाईलवर आलेला  OTP  टाकून SUBMIT केल्यावर आपल्या मोबाईलवर तुमची PROFILE ACCEPTED चा मेसेज येईल 

जिल्हा अंतर्गत बदली / प्रोफाइल स्वीकारणे / सोपी पद्धत / Profile Accept / BEO Verification CLICK HERE


Post a Comment

0 Comments