Subscribe Us

तुमच्या शाळेची पटसंख्या व त्यानुसार किती पदे मान्य होतात ते पहा Student Enrollment and Teacher sanction post

 तुमच्या शाळेची  पटसंख्या  व  त्यानुसार किती पदे मान्य होतात ते पहा


संचमान्यता  निकषांनुसार जिल्हा परिषद खाजगी प्राथमिक ,उच्च प्राथमिक शाळासाठी आवश्यक विद्यार्थी संख्या व मान्य शिक्षक संख्या  

 शैक्षणिक सत्र २०२४-२५ पासून  संचमान्यता शासन निर्णय १५ मार्च २०२४ शाळासाठी लागू करण्यात आला आहे त्यानुसार  निकषांनुसार जिल्हा परिषद/खाजगी प्राथमिक ,उच्च प्राथमिक शाळासाठी विद्यार्थी संख्या व मान्य शिक्षक संख्या  पुढील प्रमाणे आहे .

संचमान्यतेचे सुधारित निकष शासन निर्णय दिनांक 15 मार्च 2024  CLICK HERE 

2024-25 ची संचमान्यता जनरेट झाल्याबाबत व दुरुस्ती बाबतचे मा संचालक यांचे पत्र   CLICK HERE 

तुमच्या शाळेची  पटसंख्या  व  त्यानुसार किती पदे मान्य होतात ते पहा  CLICK HERE 

 

विद्यार्थी पटसंख्या

मान्य शिक्षक संख्या

नवीन १५ मार्च २०२४ निकषांनुसार पद मान्यतेसाठी आवश्यक  पटसंख्या

जुन्या पदासाठी संरक्षणसाठी आवश्यक पटसंख्या

जुन्या पदासाठी संरक्षणसाठी मागील वर्षी  आवश्यक असलेले  मान्य शिक्षक पद

 

 

 UGT ( UNDER GRADUATE TEACHER)   .अध्यापक

 

वर्ग ते 4/5

ते 60

2

-

-

 

 

61ते 90

3

76

61

3

 

91 ते 120

4

106

91

4

 

121 ते 150

5

136

121

5

 

151 ते 180

6

166

151

6

 

181 ते 210

7

196

181

7

 

211 ते 250

8

231

210

8

 

 

 

35 विद्यार्थ्याचे मागे पद देय राहील

 

 

 GRADUATE TEACHER विषय शिक्षक

 

 

ते 10

0

0

0

0

१५ मार्च २०२४ मध्ये उल्लेख नाही परंतु ऑनलाईन संचमान्यता हा निकष लावला आहे

वर्ग वा एकच वर्ग  

10 ते 35

1

10

10

1

 

36 ते 70

2

53

36

2

 

71 ते 105

3

88

71

3

 

105 च्या पुढे

35 विद्यार्थ्याचे मागे पद देय राहील

 

वर्ग वा व वा दोन  वर्ग  GRADUATE TEACHER

ते 20

0

0

0

0

१५ मार्च २०२४ मध्ये उल्लेख नाही परंतु ऑनलाईन संचमान्यता हा निकष लावला आहे

20 ते 70

2

20

20

2

 

71 ते 105

3

88

71

3

 

105 च्या पुढे

35 विद्यार्थ्याचे मागे पद देय राहील

 

वर्ग वा व वा व वा तीन  वर्ग 

ते 20

0

0

0

0

१५ मार्च २०२४ मध्ये उल्लेख नाही परंतु ऑनलाईन संचमान्यता हा निकष लावला आहे

20 ते 60

2

20

20

2

 

61  ते 105

3

78

61

3

 

106 ते 140

4

123

106

4

 

141  ते 175

5

158

141

5

 

175 च्या पुढे

35 विद्यार्थ्याचे मागे पद देय राहील

 

 

Head Master उच्च श्रेणी  मुख्याध्यापक पद

 

वर्ग ते 4/5

100

1

150

100

1

 

वर्ग ते7/8

100

1

150

100

1

 

 




Post a Comment

0 Comments