शिक्षक बदली बाबत महत्त्वाचे परिपत्रक
जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या करावयाच्या बदल यासंदर्भात ग्रामविकास विभाग यांनी आज महत्वाचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे त्यानुसार सन 2022 मध्ये जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन द्वारे बदल्या करण्याचे नियोजन आहे आणि या संदर्भाने कारवाई सुरू असून बदल्या करताना येणाऱ्या अडचणी व तात्काळ निर्णय घेण्यासाठी तसेच समन्वयक नियुक्ती करण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची कर्व्याची आहे माननीय न्यायालयाने बदली करण्याचे आदेश दिल्याप्रकरणी काय करावे तसेच अवघड क्षेत्र घोषित करणे यावर सूचना परिपत्रकामध्ये दिल्या आहेत .
परिपत्रक डाऊनलोड करा
महत्त्वाचे मुद्दे
विषय समन्वयकाची नियुक्ती करणे -राज्य समन्वयक विभागीय समन्वयक जिल्हा समन्वयक अशा प्रकारच्या तीन समन्वयक राहणार आहेत
माननीय न्यायालयाने बदली करण्याचे आदेश दिलेले शिक्षक- (अ ) विशिष्ट अ शाळेवरून ब शाळेत बदली करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्यास असल्यास ऑफलाइन दारे बदली करण्यात यावी (ब ) बदलीचा विचार करण्याचे आदेश दिले असल्यास परंतु त्या शिक्षकास दहा वर्षे शाळेवर ५ वर्ष पूर्ण सेवा झाली असल्यास किंवा बदली अधिकार पात्र शिक्षक असल्यास त्यांची ऑनलाइन सिस्टिमद्वारे बदली करण्यात यावी अ व ब प्रमाणे नसल्यामुळे बदलीपात्र शिक्षक व अधिकार व शिक्षक नसेल तर अशा शिक्षकांची ऑफलाइन शेवटच्या टप्प्यात बदली मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी करण्याचे करावी असे नमूद केले आहे
अवघड क्षेत्र घोषित करणे सध्या सुगम क्षेत्रांतील शाळा दिनांक७ एप्रिल २०२१ शासन निर्णयातील तरतुदीनुसार अवघड म्हणून घोषित झाली असल्यास अशा शाळेतील शिक्षक सेवा ही अवघड क्षेत्र घोषित केल्यापासून किंवा त्या शाळेत नियुक्ती स्वीकारले असून यापैकी जे नंतरच्या असेल त्या वर्षातील सेवा असल्याचे त्यामुळे असा शिक्षक अवघड क्षेत्र घोषित केल्यावर अधिकार प्राप्त शिक्षक होणार नाही
परिपत्रक डाऊनलोड करा Click Here
शिक्षक बदली बाबत आजचे महत्त्वाचे परिपत्रक वाचा
0 Comments