Subscribe Us
HOME
GR
TEACHER TRANSFER
Exam
_NMMS
_SCHOLARSHIP
Youtube
page
_Privacy Policy
_Terms and Conditions
_Disclaimer
_Contact Us
_About Us
Home
शासन निर्णय
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे महत्त्वपूर्ण शासन निर्णय
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे महत्त्वपूर्ण शासन निर्णय
RAVINDRA NADARKAR
February 08, 2025
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे महत्त्वपूर्ण शासन निर्णय download करण्यासाठी शासन निर्णयाच्या नावावर click करा
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
ग्राम विकास विभाग
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम,2009 नूसार उच्च प्राथमिक शाळांमध्ये अतिथी निदेशकांचे (Guest Instructor) पथक (Panel) तयार करणेबाबत.
राज्यातील धार्मिक सण व उत्सव इ.च्या कालावधीमध्ये परीक्षा घेणे व शाळांना सुट्टयांच्या नियोजनाबाबत.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-२००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्यानुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करणे बाबत
राज्यातील बालकांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये सुधारणा घडवून आणण्यासंदर्भात 17-08-2015
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन पुढील महिन्याच्या 1 तारखेस अदा होणेबाबत 13-08-2015
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत स्नेह भोजन उपक्रम राबविण्याबाबत. 13-08-2015
विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत करावयाच्या उपाययोजना. 21-07-2015
राज्यातील शाळांमध्ये वृक्षारोपणाची योजना राबविण्याबाबत....15-07-2015
राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षण (SLAS) प्राथमिक व माध्यमिक स्तरावर करणेबाबत 10-07-2015
शैक्षणिक संस्था व शाळांच्या आवारात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या वापरावरील निर्बंधाबाबत सुचना 07-07-2015
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या संकल्पाविषयी 07-07-2015
शाळा, शिक्षक, विद्यार्थी या सर्वांची माहिती सरल (SARAL - Systematic Administrative Reforms for Achieving Learning By Students) या संगणक प्रणालीव्दारे भरुन घेण्याबाबत 03-07-2015
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता
4
थी ऐवजी ५ वी व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ७ ऐवजी ८ वी मध्ये आयोजित करणे आणि पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजनेचे नामाभिधान उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना असे करणेबाबत...
29-06-2015
विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविणेसाठी व शिक्षकांच्या सुलभी करणासाठी शैक्षणिक व्हिडिओ व तत्समई-साहित्याच्या निर्मितीबाबत.
24-06-2015
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष सन
2015-16
पासून अंमलबजावणी करणेबाबत
22-06-2015
शालेय शिक्षण विभागांतर्गत प्रशासकीय सुधारणांसाठी माहिती तंत्रज्ञान गट स्थापन करणेबाबत
20-06-2015
तालुका क्रीडा समिती पुनर्रचना करण्याबाबत.
20-06-2015
आंतरराष्ट्रीय योगदिन सर्व शासकीय कार्यालयांमध्ये साजरा करण्याबाबत.
17-06-2015
प्राथमिक/ उच्च प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक शाळेच्या आवारात मोबाईलफोन (भ्रमणध्वनी) वापरण्यावरील निर्बंध शिथिल करण्याबाबत. 28-05-2015
शाळा प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्याबाबत....
09-06-2015
विद्यार्थ्यांमध्ये मतदार नोंदणी व मतदानविषयी जागृती करणे.
26-05-2015
राज्यातील शाळाबाहय बालकांचे एक दिवसीय सार्वत्रिक सर्वेक्षण
20-05-2015
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम
, 2009
अंतर्गत ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा पुरविणे बाबत.
06-05-2015
शिक्षण हक्क कायद्यानुसार आरक्षित
25
जागांवरील प्रवेशासाठी प्रथम प्रवेश पातळी स्तर (
Entry Level Point)
निकष ठरविणेबाबत..
30-04-2015
नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी सन
2015-16
मध्ये शाळांची निवड करण्याबाबत
21-04-2015
शालेय विद्यार्थ्यांना आधारकार्ड देण्यासाठी अभियान
वस्तीशाळा शिक्षकांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत सामावून घेणेबाबत.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम
, 2009
अनुसार प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये नैसर्गिक वाढीने इयत्ता
5
वी व
8
वी चे वर्ग सुरू करणेबाबत
24-03-2015
सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सन
2015-16
करिता वर्गखोली बांधकामे व इतर बांधकामाची एकक किंमत निश्चित करण्याबाबत
09-03-2015
महानगरपालिका
,
व जिल्हा परिषदांकडे कार्यरत असलेले शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे गट- अ व गट - ब संवर्गातील अधिकाऱ्यांविरुध्द शिस्तभंग विषयक कारवाई करण्याबाबतची तरतूद
07-03-2015
प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रम (
D.El.Ed.)
पुनर्रचना समितीस मान्यता मिळणेबाबत
24-02-2015
शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत.
23-01-2015
शिक्षण हक्क कायद्यानुसार आरक्षित
25
जागांवरील प्रवेशासाठी प्रथम प्रवेश स्तर (
Entry Level Point)
निकष ठरविणेबाबत
21-01-2015
राज्य व राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्याबाबत व पुरस्कार प्रदान करण्याबाबत.
19-01-2015
राज्य व राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्याबाबत व पुरस्कार प्रदान करण्याबाबत.
20-01-2015
राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक
,
उच्च प्राथमिक
,
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये
,
महिलांकरिता तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याबाबत......
14-01-2015
.
महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण
2012
शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन .
24-12-2014
प्लास्टिक राष्ट्रध्वजाचा वापर न करण्याबाबत.
05-12-2014
शिक्षक पात्रता परीक्षाची कार्यपध्दती निश्चित करण्याबाबत बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम
,
२००९ अंतर्गत सर्व प्राथमिक शिक्षकांकरिता ( इ.१ ली ते ८ वी सर्व व्यवस्थापन
,
सर्व मंडळे
,
सर्व माध्यमे
,
अनुदानित /विनाअनुदानित /कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांसाठी ) शिक्षक पात्रता परीक्षा (
TET)
अनिवार्य.
03-12-2014
राज्यातील अनुदानित खाजगी प्राथमिक शाळेतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत कार्यपध्दती
28-11-2014
विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना -विचारगट/समिती स्थापन करण्याबाबत
25-11-2014
शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन व नाविण्यपूर्ण उपक्रम कक्ष स्थापन करण्याबाबत.
21-11-2014
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत खर्चाचे सुधारीत दर (सन
2014-15)
लागू करणेबाबत.
28-10-2014
राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत
22-09-2014
.
शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनाकडून आयोजित केलेल्या अधिवेशनात उपस्थित रहाण्याबाबत.
15-09-2014
शिक्षक पात्रता परीक्षा ची कार्यपध्दती निश्चित करण्याबाबत
09-09-2014
प्राथमिक शिक्षकांकरिता ( इ.१ ली ते ८वी ) शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम
,
२००९ प्रमाणे.
09-09-2014
शाळाबाहय बालकांच्या शिक्षण संदर्भातील समस्यांवर उपाययोजना सुचविणेसाठी कार्यगट स्थापन करणेबाबत.
28-08-2014
शिक्षण हक्क कायदयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मधील उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांची नियुक्ती करण्याबाबत
21-08-2014
.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत गट / शहर साधनकेंद्रे (
BRC/URC)
शैक्षणिक कामकाजासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेशी संलग्न करणेबाबत.
21-08-2014
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम
, 2009
स्थानिक प्राधिकरणाची कर्तव्ये
20-08-2014
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत प्राथमिक वर्गातील विदयार्थ्यांसाठी
Other Health Intervention
संदर्भात....
14-08-2014
उर्दू माध्यमाच्या नवीन प्राथमिक शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत सुरु करण्याबाबत......
13-08-2014
शैक्षणिक गुणवत्ता कक्षाची स्थापना करणेबाबत .
24-07-2014
शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे रिक्त पदांची भरती वैयक्तीक मान्यता
,
पदोन्नती व अनुषंगिक बाबीं संदर्भात
19-07-2014
आदिवासी विभागात काम करणा-या प्राथमिक शिक्षकांच्या राज्य शिक्षकपुरस्काराच्या संख्येत जिल्हा पुनर्रचनेमुळे बदल करण्यांबाबत.
30-06-2014
.
शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे रिक्त पदांची भरती वैयक्तीक मान्यता
,
पदोन्नती व अनुषंगिक बाबीं संदर्भात
20-06-2014
अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व (
Pre-Matric)
शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अल्पसंख्यांक समुदायात जैन समाजास समाविष्ट करुन या समाजातील विद्यार्थ्यांना पात्र ठरविणे व ही योजना १०० टक्के केंद्र योजना म्हणून मान्यता देणेबाबत
04-06-2014
राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी विनाअनुदानित शाळेत केलेली सेवा वरिष्ठ व निवडश्रेणीसाठी तसेच कालबध्द पदोन्नती योजनेसाठी ग्राहय धरणेबाबत.
06-05-2014
आयुक्त (शिक्षण) या पदाच्या कर्तव्य अधिकार व जबाबदाऱ्यांबाबत
02-05-2014
महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण
, 2012
क्रीडा शिक्षकांना प्रोत्साहित करण्यासाठी पुरस्कार
28-04-2014
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम
,
२००९ चे कलम
32
नुसार तक्रार निवारण यंत्रणा (
Grievances Redressal Mechanism)
गठीत करणेबाबत
21-04-2014
खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षकांच्या नियुक्तीसाठी महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली
1981
याचे नियम
9
ची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत
27-03-2014
वस्तीशाळा निमशिक्षकांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत सामावून घेणेबाबत...
01-03-2014
शालेय पोषण आहार योजनेबाबत मुख्याध्यापकांवरील जबाबदारी कमी करणेबाबत.
26-02-2014
गणवेश खरेदी मार्गदर्शक सूचना
राज्यातील इयत्ता
1
ली ते
4
थी च्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व लेखन साहित्य वाटप योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करणेबाबत.
25-02-2014
राज्यातील शिक्षक
,
अधिकारी व कर्मचारी यांचे नवीन प्रशिक्षण धोरण..
29-01-2014
प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे निर्धारित करण्याबाबत.
27-01-2014
मान्यताप्राप्त विना अनुदानीत खाजगी प्राथमिक शाळांना नैसर्गिक / अतिरिक्त वर्ग मंजूरीबाबत.
07-02-2014
प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे निर्धारित करण्याबाबत.
27-01-2014
राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना पुरविण्यात आलेल्या
Tablet P.C.
च्या निधी वितरणाबाबत
30-12-2013
स्काऊट व गाईड शिक्षकांना राज्य पुरस्कार देण्याबाबत
27-12-2013
शाळेतील विदयार्थ्यां ने-आण करणाऱ्या बसबाबत सुधारीत मार्गदर्शक सूचना.
26-11-2013
माध्यमिक शाळांना (इयत्ता
9
वी व
10
वी) नवीन तुकडया मंजूर करणे
,
सुरु ठेवणे व टिकविणेबाबतचे निकष
20-11-2013
राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना
Tablet P.C.
पुरविणेबाबत.
31-10-2013
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत मंत्रालय येथील प्रचलित संरचनेत बदल करुन सुधारीत विषय वाटप लागू करणेबाबत.
17-10-2013
इयत्ता १ली ते १२वी पर्यंत शिकणा-या मुला/मुलींना अपघातामुळे क्षतीची नुकसान भरपाई ईत्यादी देण्याबाबत राजीव गांधी विदयार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सन
2012-13
पासून नियमित स्वरुपात राबविण्याबाबत.
01-10-2013
उर्दू माध्यमाच्या नवीन प्राथमिक शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत सुरु करणेबाबत.
25-09-2013
शिक्षक पात्रता परीक्षा ची कार्यपध्दती निश्चित करणेबाबत. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम
,
२००९ अंतर्गत सर्व प्राथमिक शिक्षकांकरिता ( इ.१ ली ते ८ वी सर्व व्यवस्थापन
,
सर्व मंडळे
,
सर्व माध्यमे
,
अनुदानितविना अनुदानित कायम विना अनुदानित इत्यादी शाळांसाठी) शिक्षक पात्रता परीक्षा (
TET)
अनिवार्य..
23-08-2013
प्राथमिक शिक्षकांकरिता (इयत्ता
1
ली ते
8
वी) शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करणेबाबत बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम
2009
प्रमाणे
20-08-2013
शाळांमध्ये मूलभूत सुविधाबाबतचे निकष ठरविणेबाबत ..
29-06-2013
राज्यातील बिगर इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इ.
1
ली ते
5
वी च्या विद्यार्थ्यांना गणित व इ.
6
वी ते
8
वी च्या विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान हे विषय ऐच्छिक स्वरूपात इंग्रजी भाषेतून शिकविण्यास परवानगी देण्याबाबत.
19-06-2013
राज्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यासाठी शिक्षण सेवक पदावर व्यतित केलेला
3
वर्षाचा कालावधी ग्राहय धरण्याबाबत.
17-06-2013
राज्यातील प्राथमिक शाळामधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी / निवडश्रेणी लागू करण्याबाबत
01-03-2013
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम
2009
दर्जेदार शिक्षणासाठी शाळा बाहय प्रयोजनासाठी काम करणाऱ्या शिक्षकांच्या सेवा नियुक्तीच्या मुळ शाळेत वर्ग करण्याबाबत
03-05-2013
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम
2009
दर्जेदार शिक्षणासाठी शाळा बाहय प्रयोजनासाठी काम करणाऱ्या शिक्षकांच्या सेवा नियुक्तीच्या मुळ शाळेत वर्ग करण्याबाबत
बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षणाचा अधिनियम
2012
यातील तरतूदीची अंमलबजावणी राज्यातील प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळांमध्ये करणेबाबत
22-02-2013
प्राथमिक शिक्षणाची व्याख्या व स्तर (इ.
1
ली ते
8
वी)(
Elementary Cycle )
मध्ये सुधारणा. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम
, 2009
प्रमाणे
13-02-2013
राज्यातील सर्व शाळांमधून भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्याबाबत.
04-02-2013
शिक्षकांचे वेतन शालार्थ प्रणाली मार्फत करणे
24-01-2013
शिक्षकांचे वेतन शालार्थ प्रणाली मार्फत करणे
29-12-2012
राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक
,
माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच जिल्हा परिषद व महानगरपालिका व नगरपालिका मधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मच्यार्यांचे वेतन भत्ते इलेक्ट्रोनिक्स निधी वितरण प्रणालीद्वारे अदा करणेबाबत
31-08-2012
वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देण्याची अधिसुचना
25-05-2012
शालेय विद्यार्थ्यांना ने-आण करणा-या स्कूल बसबाबत सूचना
28-03-2012
शिक्षक / शिक्षकेतर कर्मचा-यांच्या नियुक्ती
,
वैयक्तिक मान्यता
,
पदोन्नती व अनुषंगिक बाबीं संदर्भात सूचना
06-02-2012
.
राज्यातील शासकीय
,
सरकारी तसेच
100
टक्के अनुदानीत खाजगी शाळांतील शिक्षक /शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजुरीबाबत
03-02-2012
राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये मित्र उपक्रम कार्यान्वित करणे
27-01-2012
.
प्राथमिक माध्यमिक आणि विशेष शिक्षक तसेच आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक यांना राज्य शिक्षक पुरस्कार सन
2011-12 25-01-2012
महाराष्ट्राबाहेरील विद्यापीठातील पत्रद्वारा बी.एड.पदवी ग्राहय धरण्याबाबत.
21-12-2011
.
बीएड शिक्षकांना प्रशिक्षित समजण्याबाबत
11-11-2011
.
बालकांना मोफत शिक्षण नियमावली
11-10-2011
.
नियमित शिक्षक पदावरील शिक्षकाची अन्यत्र नियुक्ती झाल्यास शिक्षण सेवक योजना लागू न करणेबाबत
15-09-2011
शाळेतील बस बाबतच्या सुचना
13-09-2011
.
राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा
15
जून पासून सुरु करण्याबाबत
30-05-2011
सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेष पुरवीणेबाबत
04-02-2011
जनगणनेच्या कामात सहभागी झालेल्या शिक्षकांना बदली रजा मिळणेबाबत
29-10-2010
विहित बिंदूनामावलीनुसार मागासवर्गीयांच्या आरक्षित पदावर खुल्या किंवा अन्य घटकांच्या उमेदवारास समायोजन न करण्याबाबत
15-10-2010
सन
2010-11
या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता
1
ली ते
8
वी साठी मुल्यमापन कार्यपध्दती लागू करण्याबाबत
20-08-2010
प्राथमीक शिक्षक सेवक भरतीमध्ये डी एड इग्रजी माध्यम उमेदवाराना
20
टक्के जागा आरक्षण ठेवण्याबाबत
26-07-2010
.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम
2009
सर्व शाळामधील इयत्ता व तुकडयानिहाय पटसंख्या व त्यावर आधारित शिक्षक प्रवर्गातील पदांची निश्चिती
18-06-2010
बालकांचा मोफत व सक्तीच्या िशक्षणाचा अिधकार अिधनीयम
, 2009
शाळा व्यवस्थापन समीती्.
17-06-2010
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम
2009
इ
1
ली ते
8
वी तील अनुत्तीर्ण झालेल्या विदयार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याबाबत व त्यांची संपादणूक पातळी वाढविण्याबाबत
16-06-2010
शिक्षणाचा अ धिकार अ धिनियम
2009
शाळा प्रवेश
11-06-2010
बालकाना मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियम
, 2009
राज्यात लागू करण्याबाबत
10-05-2010
शालेय पोषा आहार योजोंर्तात
ᅠ
विद्यार्र्थ्यााां आर्या युक्त ाोळंया पुर
ᅠ
विोबाबत.
31-03-2010
.
पतीपत्नी किंवा आईवडील यांचा घटस्फोट झा
ᅠ
ाला असेल
,
कोर्टाने अपत्याची कस्टडी आईकडे दिली असेल अशा अपत्यांना त्यांच्या वडीलाऐवजी आईचे नाव लावणे
24-02-2010
.
केद्र प्रमुखांची
40
टक्के पदे सरळंसेवेन
, 30
टक्के पदे पदोन्नतीने
, 30
टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेव्दारे भरण्याबाबत
02-02-2010
राज्यातिल जिल्हा परिषदांच्या प्राथमिक माध्यामिक व उच्च माध्यमिक शाळां/ महाविदयालयात अग्निशमन सुरक्षेबाबत
25-11-2009
बिगर इंग्रजी प्राथमिक शाळांंमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरुं करण्याबाबत
06-08-2009
बिगर इां्रजी माध्यमाच्या शाळांंमध्ये गणित व विज्ञान विषय ऐच्छिंक स्वरुंपात शिकविणेबाबत
28-07-2009
शालेय पोषण आहार योजनेमध्ये सुधारणा करणेबाबत
18-06-2009
प्राथमिक शिक्षण सेवक भरतीमध्ये डि.एड (इंग्रजी माध्यम)-
20%
जागा आरक्षित- सुधारित निकष
06-06-2009
सीबीएसई/आयसीएसई/आयबी/आयजीएसई या अभ्यासक्रमाच्या शाळांंतील विदयार्थ्यांचा दाखला प्रतिस्वाक्षरी करुंन देणेबाबत.
02-06-2009
शालेय पोषण आहार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी भरारी पथके आणि दक्षता पथके स्थापन करणेबाबत
01-06-2009
स्थानिक स्वराज्य संस्थांनी चालविलेल्या प्राथमिक शाळांंसाठी शिक्षकाची देय पदे निर्धारित करण्यासाठी सुधारित निकष
29-05-2009
राज्यातील सर्व शाळांंमध्ये मराठी (भाषा) विषय शिकविण्याबाबत
25-05-2009
मुख्याध्यापक पदासाठ
ᅠ
ी आरक्षण
05-05-2009
बिार इां्रजी माध्यम प्राथमि स्तरावर शिविाार्या इयत्ता
1
ली ते
4
थी मधील विद्यार्थ्यांसाठी इां्रजी विषयारीता सुधारीत मुल्यमापा ाध्दती लााू रोबाबत.
02-05-2009
प्राथमिक/उच्च प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळेंच्या आवारात मोबाईल फोन (भ्रमणध्वनी)वापरण्यावर निर्बंध घालण्याबाबत
18-02-2009
माध्यमिक शाळांंच्या स्थलातरासंदर्भात धोरण निश्चित करणे
17-02-2009
राज्यातील इंग्रजीसह अन्य अमराठी माध्यमाच्या शाळांंमधून मराठी (भाषा) विषय अध्यापन अनिवार्य करणेबाबत
04-02-2009
तुकडी टिकविण्याकरिता प्रती तुकडी आवश्यक असलेली किमान विदयार्थी संख्या.
02-02-2009
महाराष्ट्र खाजगी शाळां : नियम
1981
आरक्षण
01-10-2008
.
विदयार्थिनी संख्येत/उपसिथतीमध्ये घट होत असल्यास सहषिणाकरिता देण्यात आलेली परवानगी रद करण्यासंदर्भात
01-09-2008
राज्यातील
1625
वस्तीशाळांंचे प्राथमिक शाळेंत रुंपांतरण करणेबाबत
25-08-2008
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अपघात विमा (राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा) योजना सन
2008-2009 25-08-2008
अत्युच्च गुणवत्ताधारक खेळांडूना शासकीय /निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी आरक्षण ठेवणेबाबत
21-08-2008
राष्टीय शालेय मध्यान्ह भोजन कार्यक्रम ही केंद्र पुरस्कृत योजने
ᅠ
इयत्ता
6
वी ते
8
वी च्या विध्यार्थ्यांसाठी सर्व तालुकयात सुरुं करण्याबाबत
08-08-2008
प्राथमिक शाळेंतील प्राथमिक शिक्षकांना देण्यात येणार्या अशैक्षणिक कामाबाबत
01-08-2008
स्तीशाळां स्वयंसेवकांना वस्तीशाळांंचे रुंपांतरीत झालेल्या नियमित प्राथमिक शाळेंत कंत्राटी पध्दतीने निमशिक्षक म्हणून नियुक्ती देणेबाबत
23-06-2008
प्राथमिक शिक्षकांना
24
वषार्
ᅠ
च्या सेवेनंतर निवडश्रेणी लागू करणे व उच्चशैक्षण्
ᅠ
ािक अहर्ता
18-06-2008
राज्यातील खाजगी प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-याची पदे भरताना युदधात/सैन्यदलातील सेवेत मृत्यू पावलेल्या किंवा अपंग झा
ᅠ
ालेल्या सैनिकांच्या कुटं
ᅠ
ुबातील एका व्यक्तीस नियुक्ती देण्याबाबत
17-06-2008
प्राथमिक शिक्षण सेवक भरतीमध्ये डि.एड (इंग्रजी माध्यम) उमेदवारांकरिता
20%
टक्के जागा आरक्षित ठेवण्याबाबत
02-06-2008
कस्तुरबा गांधी बालिका विध्यालय सुरुं करण्याबाबत
27-05-2008
माहितीचा अधिकार अधिनियम
2005
अन्वये माहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांच्या नावाचे फलक लावण्याबाबत
22-05-2008
शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या शिक्षण संस्थांना पुरस्कार देण्याबाबत योजना
04-03-2008
.
राज्यातील परवानगी व मान्यताप्राप्तअनुदानीत प्राथमिक
,
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य
,
क्रीडा साहित्य
,
ग्रंथ खरेदी व प्रयोगशाळा साहित्य खरेदी करण्यासाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत आर्थिक सहाय्य घेण्याबाबत
11-02-2008
बिगर इंग्रजी माध्यमाच्या शाळांंमध्ये इयत्ता
1
ली ते
4
थी पर्यतच्या वर्गामध्ये गणित व विज्ञान हे विषय ऐच्छिंक स्वरुंपात इंग्रजी भाषेतून शिकविण्यास परवानगी देण्याबाबत
22-11-2007
30
सप्टेंबर अखरे पट पडताळंणी करुंन शिक्षक निश्चित केल्यांनतर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याबाबतची कार्यपध्दती
26-09-2007
राज्यातील मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांंतील शिक्षकांना निवडश्रेणीसाठी उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त करणेबाबत
05-09-2007
राज्यातील सर्व प्राथमिमाध्यमि व उच्चमाध्यमि शाळां
2007-08
पासूा दि.
15-6-2007
पासूा सुरुं याबाबत
मूत्रपिंड प्रतिरोपण शस्त्रक्रिया पुर्व व शस्त्राक्रियेनंतर करण्यात येणा-या डायलिसीस या उपचारावरील खर्चाची प्रतिपूर्ती अनुज्ञेय ठरविणेबाबत.
24-04-2007
राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी विनाअनुदानित शाळेंत केलेली सेवा वरिष्ठ व निवडश्रेणीसाठी ग्राहय धरणेबाबत
28-11-2006
प्राथमिक शिक्षकांना
24
वर्षाच्या सेवेनंतर निवडश्रेणी लागू करण्याबाबत
15-11-2006
शालेय शिक्षण व क्रिडा विभागांतर्गत शासन मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांंना जोडून सुरुं असलेल्या शालेय वसतिगृहातील मुलांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होऊ नये याकरिता सुधारणात्कम उपाययोजना करण्याबाबत
02-11-2006
.
महाराष्ट् राज्यातील खाजगी संस्थांच्या शाळांंतील इयत्ता
1
ली ते
8
वी करिता शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम राबविण्याबाबत
07-06-2006
राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळां पुढील शैक्षणिक वर्षापासून एकाच दिवशी सुरुं करणेबाबत
17-04-2006
.
राज्यातील मान्यताप्राप्त प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधून शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे तुकडया निहाय/ विषयनिहाय विदर्यार्थ्यांचे विलग्नीकरण न करण्याबाबत.
20-01-2006
प्राथमिक शाळांंचे संनियंत्रण करणे व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी ग्राम शिक्षण समित्या / वार्ड प्रभाग समित्या सबळं व सक्रीय करणे
23-12-2005
प्राथमिक शाळांंचे संनियंत्रण करणे व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी पंचायत समिती स्तरावर च जिल्हा स्तरावर समित्या गठीत करणे
23-12-2005
प्रसुती रजेच्या विद्यमान तरतुदींमध्ये सुधारणा आणि मुल दत्तक घेणा-या महिला कर्मचा-यांना देय व अनुज्ञेय रजा
25-10-2005
प्राथमिक शाळेंतील प्राथमिक शिक्षकांना देण्यात येणार्या अशैक्षणिक कामाबाबत
18-10-2005
शालेय शिक्षण विभागांतर्गत येणा-या गट-अ ते गट-ड मधील नामिनिर्देशनाने नियुक्त करावयाच्या पदावर अपंगांसाठी
3
टक्के आरक्षणाबाबत
23-08-2005
राज्यात प्राथ.शिक्षणासाठी वस्तीशाळां योजना सुरुं करण्याबाबत
22-07-2005
.
प्राथमिक शिक्षण सेवकांना नॅमित्तीक रजा मंजूर करणेबाबत
21-07-2005
मुख्याध्यापक व उप मुख्याध्यापक पदावर पदोन्नतीसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्
ᅠ
ट मुक्त विद्यापीठाच्या शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी शाळांंतील अर्हता प्राप्त शिक्षकां
ᅠ
ेना लागू करण्याबाबत
13-06-2005
.
महाराष्ट्राबाहेरील विद्यापीठातील पत्रद्वारा बी.एड.पदवी ग्राहय धरण्याबाबत
09-06-2005
अध्यापन/ अध्ययन करित असताना मोबाईल ( भ्रमण दूरध्वनी ) बंद ठेवण्याबाबत
08-09-2004
प्राथमिक शिक्षकांना
24
वर्षाच्या सेवेनंतर निवडश्रेणी लागू करण्याबाबत
20-07-2004
राज्यातील मान्यताप्राप्त अशासकीय प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळां/कनिष्ठ महाविघालये सैनिकी शाळां व अध्यापक विघालयातील शिक्षकांना नैमितिक रजामध्ये वाढ करणेबाबत.
19-05-2004
नगरपालिका /महानगरपालिका शिक्षणमंडळांतील अतिरिक्त ठरलेल्या माध्यमिक /उच्च माध्यमिक शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत
03-03-2004
बिगर इंग्रजी माध्यमाच्या शाळांंमध्ये इयत्ता
5
वी ते
7
वी च्या वर्गामध्ये गणित व विज्ञान विषय इंग्रजी माध्यमातून शिकविण्याबाबत
10-02-2004
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अपघात विमा योजना
20-08-2003
.
प्राथमिक शाळेंमध्ये इयत्ता पहिलीमध्ये नांव दाखल करताना दाखल खारीज नोंदवहीमध्ये विर्थ्याच्या आईच्या नावांची नोंद करण्याबाबत
12-08-2003
.
नगरपालिका/ महानगरपालिका शिक्षण मंडळांतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याबाबतची कार्यपदधती
23-06-2003
शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत
2002-03
या शैक्षणिक वर्षापासून इ.
1
ते
5
वीच्या विघार्थ्यांना शिजविलेले अन्न देण्याबाबत.
16-05-2002
.
सर्व शिक्षण मोहीम (सर्व शिक्षा अभियान) कार्यक्रमाची राज्यामध्ये अंमलबजावणी करणे
18-01-2002
.
उर्दु भाषिक शिक्षकांचा रा
ᅠ
ेस्टरमध्ये समावेश न करणेबाबत
07-12-2001
.
अध्ययन अक्षमता असलेल्या शालेय विदयार्थ्यांना देण्याच्या सवलती
13-11-2001
.
इयत्ता
1
ली ते
5
वी साठी परीक्षा पध्दती विहित करण्याबाबत
01-10-2001
प्राथमिक/माध्यमिक शाळेंत पालक शिक्षक संघाची स्थापना. मार्गदर्शक तत्वे
10-08-2001
राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी शाळां
ᅠ
ा
ᅠ
ंतील कर्मचा-यांना वैद्यकीय सुविधा यावरील औषधोपचार खर्च मर्यादा रुं.
1
लाखापर्यंत वाढविणेबाबत
27-06-2001
खाजगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचा-यांना अर्जित रजा साठविणे व रजेचे रोखीकरण करणे यांच्या कमाल मर्यादा वाढविणैबाबत व अर्जित रजेचे प्रत्यार्पण
09-04-2001
.
माध्यमिक शिक्षक पदाची अर्हता
28-02-2001
माध्यमिक शिक्षकांच्या नियुक्तीसाठी आवश्यक अर्हता
17-01-2001
प्राथमिक शाळेंतील प्राथमिक शिक्षकांना देण्यात येणार्या अशैक्षणिक कामाबाबत
10-08-2000
प्राथमिक शाळेंत पात्र पदविधर म्हणून नियुक्तीसाठी बी.पी.एड व बी.एड. फिजिकल अर्हताधारक शिक्षकांना पात्रा समजणे
01-06-2000
प्राथमिक / माध्यमिक शाळेंत पालक-शिक्षक संघाची स्थापना - मार्गदर्शक तत्वे
22-05-2000
खाजगी शिकवणी करणा-या शिक्षकांविरुंध्द कारवाई करण्याबाबत..
26-04-2000
.
राज्यात प्राथमिक शिक्षणासाठी वस्तीशाळां योजना सुरुं करण्याबाबत
18-04-2000
राज्यामध्ये प्राथमिक शाळांंमध्ये शिक्षणसेवक योजना सुरुं करण्याबाबत
10-03-2000
विदयार्थ्यांच्या शाळां सोडल्याच्या दाखल्यामध्ये जात व पोटजातीचा उल्लेख करण्याबाबत...
09-02-2000
.
शाळां सोडल्याच्या दाखल्यामध्ये जात व पोटजात नोंदविण्याबाबत
09-02-2000
.
प्राथमिक शाळेंत इयत्ता पहिलीमध्ये नाव दाखल करतांना दाखलखारीज नोंदवहीमध्ये विध्यार्थ्यांच्या आईच्या नांवाची नोंद करण्याबाबत
05-02-2000
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे छांयाचित्र सर्व शासकीय निमशासकीय शैक्षणिक संस्थामध्ये लावण्याबाबत
01-02-2000
.
अशास
ᅠ
ाकीय मान्यताप्राप्त प्राथमिक व माध्यमिक शाळांंना इयत्ता
5
वीते
7
वी चे वर्ग जोउण्यबाबत
01-03-1999
राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांना निःशुल्क शिक्षण ही योजना विना अनुदानित/ शिक्षण संस्थामधील मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांना लागू करण्याबाबत..
03-02-1999
इ.
5
वी ते
10
वी पर्यंतच्या मुलींना शाळेंत जाण्याकरीता एस.टी. ने मोफत प्रवास करण्याची सवलत देण्याबाबत अहिल्याबाई होळंकर मुलींना मोफत प्रवास योजना
13-08-1996
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळेंतील प्राथमिक शिक्षकांना देण्यात येणार्या अशैक्षणिक कामाबाबत
22-02-1996
राज्यातील खाजगी माध्यमिक शाळांमधील तसेच अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना निवडश्रेणी लागू करणे
08-12-1995
प्राथमिक शाळातील इ.
1
ते
5
वीतील मुलांना पोषण आहार योजना लागू करणे
22-11-1995
केंद्र प्रमुखांच्या पदावर नियुक्ती करणेबाबत
01-07-1995
प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण व साक्षरता यासाठी महाराष्ट राज्याच्या कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी-केंद्र शाळां शिक्षण सल्लागार समितीवर शाळां समूह केंद्राच्या मुख्याध्यापकाची नियुक्ती
18-01-1995
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांंसाठी किरकोळं खर्चाचे प्रमाण वेतन खर्चाच्या
4%
पर्यंत वाढविणे
14-11-1994
प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण व साक्षरता यासाठी महाराष्ट्र राज्याच्या कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी- केंद्रीय प्राथमिक शाळांंची स्थापना करणेबाबत (केंद्रप्रमुख पद )
14-11-1994
अर्जित रजा परिगणना करण्याच्या पध्दतीत सुधारना
18-01-1993
पक्षाघात झासलेल्या खाजगी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना शासकिय कर्मचा-यांना लागू असलेल्या रजा विषयक सवलती लागू करणे
05-01-1993
प्राथमिक शिक्षक/सहाय्यक शिक्षक व विस्तार अधिकारी यांची सेवा सेवानिवृत्ती वेतनासाठी ग्राह्य धरण्यासाठी
27-03-1992
इयत्ता
1
ली ते
4
थी मधील शाळेंत जाणा-या आदिवासी उपयोजना क्षेत्र व आदिवासी उपयोजन क्षेत्रा
ᅠ
व्यतीरिक्त भागातील अनुसुचित जाती भटक्या जाती व विमुक्त जमातीतील दारिद्रय रेषेखालील विध्यार्थ्यांना उपस्थिती भत्ता
10-01-1992
प्राथमिक शाळेंत प्रवेश देतांना जमतारोचा दााला सादर करण्याबाबत
11-06-1991
.
प्राथमिक शिक्षकांची जिल्हा परिषदेची सेवा नगरपालिका महानगरपालिका शिक्षण मंडळांच्या सेवेत धरण्याबाबत
13-08-1990
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळेंतील इ.
5
ते
7
या वर्गाकरिता (पदवीधर पद ) सुविधा
14-11-1979
Condonation of breaks in services of teaching and non-teaching members in Non-Govt.Secondary Schools 12-11-1976
अशासकिय माध्यमिक शाळेंतील शिक्षकांसाठी निवृत्ती योजना
04-11-1968
INTERNET TEAHING LAB: COUNT TO INFINITY LAB 22-01-1968
डिजिटल इंडियाचा भाग असलेल्या डिजिटल इंडिया वीक अंतर्गत विविध उपक्रम हाती घेण्याबाबत जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना मार्गदर्शक सूचना. 30-06-2015
आंतर जिल्हा बदलीने दुस-या जिल्हा परिषदेत बदलून गेलेल्या कर्मचा-यास संबंधित जिल्हा परिषदेत आगाऊ वेतनवाढ देण्याबाबत 03-10-2003
जिल्हा परिषदांकडील विस्तार अधिकारी (शिक्षण) वर्ग-3 श्रेणी-3/ सहाययक शिक्षण अधिकारी/ शिक्षण उप निरीक्षक पदाच्या वेतनश्रेणीबाबत- शुद्घीपत्रक 07-10-2003
जिल्हा परिषदांनी स्वतःच्या निधीतून कॅन्सर 12-11-2002
जि.प. कडील विस्तार अधिकारी (शिक्षण) वर्ग-3 श्रेणी-3/सहाःशिक्षण अधिकारी/शिक्षण उपनिरिक्षक पदाच्या वेतन श्रेणीबाबत 27-11-2002
शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना अति उत्कृष्ठ कामाबद्दल आगाऊ वेतनवाढी मंजूर करण्याबाबत 03-09-2002
जिल्हा परिषद कर्मचा-यांस कालबदध पदोन्नती योजनेंतर्गत वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर केल्यानंतर आगाऊ वेतनवाढ अनुज्ञेय करण्याबाबत 16-02-2002
जिल्हा परिषद शाळांंमधील शिक्षकांना वरिष्ठश्रेणी लागू करण्याबाबत सर्व समावेशक सूचना. 31-05-2001
जिल्हा परिषद शाळांंमधील शिक्षकांना वरिष्ठश्रेणी/ निवडश्रेणी लागू करण्याबाबत सर्व समावेशक सूचना 31-05-2001
जिल्हा परिषद कर्मचारी यांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेस दिलेल्या घरबांधणी कर्ज/व्याजाच्या भरणा रकमेबाबत. 09-02-2001
केद्र मुख्याध्यापक या ऐवजी केंद्रप्रमुख असे पदनाम करण्याबाबत 25-01-2001
उच्च माध्यमिक वर्गांना (माध्यमिक शाळां जोडलेल्या) शिकविणा-याᅠ शिक्षकांना 5 व्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू करण्याबाबत 10-04-2000
जिल्हा परिषद सेवेतील वर्ग-3 व वर्ग-4 च्या कर्मचा-यांसाठी सुधारित वेतनश्रेण्या मंजूर करणेबाबतचे सर्व समावेशक आदेश- शुद्घीपत्रक 09-12-1999
जिल्हा परिषद सेवेतील वर्ग-3 व वर्ग-4 च्या कर्मचा-यांसाठी सुधारीत वेतनश्रेण्या मंजूर करणेबाबत. सर्व समावेशक आदेश. 09-09-1999
उच्च माध्यमिक वर्गांना (माध्यमिक शाळेंस जोडलेल्या) शिकविणा-या शिक्षकांना द्विस्तरीय व त्रिस्तरीय वेतनश्रेणी लागू करण्याबाबत 18-06-1994
पूर्वीची सेवा निवृत्तीवेतनासाठी ग्राहय धरणेबाबत 10-06-1993
जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी / निवडश्रेणी लागू करणेबाबत 16-02-1993
भनिनि नियम 1966 सुधारणा 06-07-1991
जिल्हा परिषद कर्मचा-यांना लागू केलेली राज्य शासकीय गट विमा योजना-1982 10-01-1991
जिल्हा परिषद कर्मचा-यांना लागू केलेली राज्य शासकीय गट विमा योजना-1982 04-12-1990
जिल्हा परिषद कर्मचा-यांना
जिल्हा परिषद शाळांंमधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी/ निवडश्रेणी लागू करण्याबाबत 04-04-1990
अत्युत्कृष्ट कामासाठी आगाऊ वेतनवाढी मंजूर करण्याबाबत 20-06-1989
जिप सेवा निवृत्तीवेतनासाठी धरणेबाबत 21-11-1983
Post a Comment
0 Comments
About Me
RAVINDRA NADARKAR
राज्य नवोपक्रम पुरस्कार प्राप्त, राज्य तंत्र स्नेही गटात काम,नेट सेट (शिक्षण शास्त्र)
View my complete profile
Recent Posts
3/recent/post-list
Total Pageviews
Search This Blog
Powered by Blogger
April 2025
6
March 2025
11
February 2025
64
Report Abuse
WHATSAPP GROUP ला JOIN करा
Pages
Popular Posts
जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेस सुरुवात तुमचे profile चेक करा
February 27, 2025
संचमान्यता शासन निर्णयातील महत्त्वाचा दोष .......शिक्षक संघटनांनी लक्ष देण्याची गरज....sanchamanyata
February 26, 2025
पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा अंतरिम उत्तरसूची Scholarship Examination 2025 Interim Provisional Answer List Upper Primary 5th and Secondary 8th class
March 04, 2025
Followers
Blog Archive
April
6
March
11
February
64
Pages
Home
0 Comments