Subscribe Us

बदली अधिकार पात्र शिक्षकांनी बदलीसाठी पसंतीक्रम कसे भरावे ? सविस्तर माहिती How should teachers eligible for transfer fill in their preference order for transfer?

  बदली अधिकार पात्र शिक्षकांनी बदलीसाठी पसंतीक्रम कसे भरावे ? सविस्तर माहिती

How should teachers eligible for transfer fill in their preference order for transfer?

विशेष संवर्ग भाग २ मधील शिक्षकांची प्रणालीद्वारे संगणकीय रित्या बदली प्रक्रिया राबवली  जाणार आहे  त्यानंतर एकदा रिक्त पदांची यादी प्रणालीवर प्रसिद्ध होईल. बदली अधिकार पात्र शिक्षकांना बदलीसाठी पसंतीक्रम कसे भरायचे याबाबतची सविस्तर माहिती या विडियो मध्ये दिलेली आहे.
 संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्यासाठी विडियो शेवट पर्यन्त पाहावा.

Post a Comment

0 Comments