तुमचे प्रश्न, आमचे उत्तर - भाग १ Teacher Transfer Portal
विडियो मध्ये शिक्षकांना प्रोफाइल अपडेट करताना येणाऱ्या समस्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न येथे करण्यात आला आहे.
- • ज्या शिक्षकांची २०१९ च्या आधी ऑफलाइन बदली झाली आहे.
- • ज्या शिक्षकांची बदली विस्थापित पद्धतीने झाली असेल.
- • ज्या शिक्षकांची पदोन्नती किंवा पदावनती होऊन बदली झाली असेल.
- • जर न्यायालयीन आदेशाने दुसऱ्या जिल्ह्यात शिक्षकाची बदली झाली असेल.
- • प्रशासकीय अथवा समयोजनाने जिल्हांतर्गत बदली झाली असेल.
अशा सर्व शिक्षकांनी प्रोफाइल माहिती भरताना Last Transfer Category (शेवटचा बदली प्रवर्ग) व Last Transfer Type (शेवटचा बदली प्रकार) कोणता निवडावा याची सविस्तर माहिती दिलेली आहे. तसेच ZP Joining Date (जिल्हापरिषदेत नियुक्ती झाल्याची तारीख) व District Joining Date (सध्याच्या जिल्हात रुजू झाल्याची तारीख) म्हणजे काय व बदली अधिकार कधी प्राप्त होतो? याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे.
0 Comments