Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

विशेष संवर्ग भाग २ मधील शिक्षकांनी पसंतीक्रम कसे भरावे ? सविस्तर माहिती

 विशेष संवर्ग भाग २ मधील शिक्षकांनी पसंतीक्रम कसे  भरावे ? सविस्तर माहिती  व Video

विशेष संवर्ग भाग १ मधील शिक्षकांनी पसंतीक्रम दिल्यानंतर प्रणालीद्वारे संगणकीय रित्या बदली प्रक्रिया राबवली जाईल. पुन्हा एकदा रिक्त पदांची यादी प्रणालीवर प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर विशेष संवर्ग भाग २ मधील शिक्षकांना बदलीसाठी पसंतीक्रम भरण्यासाठी दिले जातील. 

विशेष संवर्ग भाग २ मधील शिक्षकांना बदलीसाठी पसंतीक्रम कसे भरायचे याबाबतची सविस्तर माहिती या विडियो मध्ये दिलेली आहे.  संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्यासाठी विडियो शेवट पर्यन्त पाहावा.

Post a Comment

0 Comments