Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदलीसाठी परिगणना करावयाचा कालावधी आता 31मे ऐवजी 30 जून असणार The calculation period for intra-district and inter-district transfers will now be June 30 instead of May 31.

  The calculation period for intra-district and inter-district transfers will now be June 30 instead of May 31.


दिनांक 4   मे 2022 च्या शासन निर्णयानुसार बदलीसाठी परिगणना करावयाचा कालावधी हा 31मे ऐवजी ३० जून  २०२२ करण्यात  आला आहे 

त्यानुसार ज्या कर्मचाऱ्यांना अवघड क्षेत्रांमध्ये तीन वर्षाचा कालावधी पूर्ण होत नव्हता १ महिना कमी पडत होता त्यांना या शासन निर्णयाचा  लाभ मिळणार असून या निर्णयामुळे अवघड क्षेत्रातील कार्यरत शिक्षक हे बदली अधिकार प्राप्त होणार आहेत सन २०१९ मध्ये अवघड क्षेत्रात बदली झालेल्या शिक्षकांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे 

सर्वसाधारण क्षेत्रांमध्ये बदलीसाठी कालावधी हा पाच वर्ष असून सर्वसाधारण क्षेत्रातील कार्यरत  शिक्षकांना 31 मे रोजी चार वर्ष अकरा महिने पूर्ण झालेल्या आहेत  आता 30 जून तारीख धरल्यामुळे सर्वसाधारण क्षेत्रातील कार्यरत  शिक्षक प्रशासकीय बदलीसाठी पात्र ठरणार आहेत 

    या शासन निर्णयाचा लाभ अवघड क्षेत्रातील कार्यात शिक्षकांनाच होणारा शिक्षकांना होणार आहेत 

बदलीसाठी परिगणना करावयाचा कालावधी दिनांक 4   मे 2022   CLICK HERE 

शासन निर्णय वाचा .

 

Post a Comment

0 Comments