Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

विशेष संवर्ग 1 व 3 यांना निव्वळ रिक्त मिळणार नाही Vinsys चे अधिकारी यांनी केलेले मार्गदर्शन audio viral

 विशेष संवर्ग 1 व 3 यांना निव्वळ रिक्त मिळणार नाही Vinsys चे अधिकारी यांनी केलेले मार्गदर्शन audio viral


शासन निर्णय ७ एप्रिल २०२१ मधील मुद्दा क्रमाक ४.२.६ नुसार  संवर्ग 1 व 3 ला रिक्त जागा दिसणार नाही त्यांना फक्त बदली पात्र च्या जागा दिसतील याबद्दल  Vinsys चे अधिकारी यांनी जुगलकीशोर सर नागपूर यांना  केलेले मार्गदर्शन audio viral 


शासन निर्णय ७ एप्रिल २०२१ मधील मुद्दा क्रमाक ४.२.६ पहा 


आमचे मत- शासन निर्णयात संवर्ग 1 व 3 च्या  बदली पात्रच्या जागेवर बदली करण्यात येईल असे नमूद करण्यात आलेले आहे परंतु संवर्ग 1 व 3 ला निव्वळ रिक्त जागेवर बदली देण्यात येणार नाही असे स्पष्ट नमूद नाही 



 विशेष संवर्ग  भाग-१  शिक्षक बदलीबाबत संपूर्ण  माहिती  CLICK HERE 

 विशेष संवर्ग शिक्षक भाग-२  जिल्हांतर्गत बदलीबाबत संपूर्ण माहिती  CLICK HERE 

 विशेष संवर्ग शिक्षक भाग-३   बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या बदल्या  संपूर्ण माहिती CLICK HERE 

 विशेष संवर्ग शिक्षक भाग-४  बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या  संपूर्ण माहिती CLICK HERE 

जिल्हांतर्गत बदलीबाबत धोरणात्मक बाबी -प्रतिनियुक्ती व इतर CLICK HERE 

Vinsys IT Services Pvt Ltd चे बदली  बाबत विचारलेल्या महत्त्वाचे प्रश्नांची उत्तरे  ३ जून २०२२ 

CLICK HERE

जिल्हापरिषद शिक्षक बदली २०२२ सर्व महत्त्वाचे अपडेट  https://bit.ly/3n5wl9A

Post a Comment

0 Comments